¡Sorpréndeme!

‘साहेब मला क्षमा करा’, Narayan Rane यांनी मागितली बाळसाहेबांची माफी | Shivsena | Uddhav Thackeray

2023-01-23 22 Dailymotion

आज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्ताने त्यांच्या आठवणींना उजाळा दिला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदेपर्यंत अनेकांनी बाळासाहेबांना अभिवादन केलंय. तर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनीही सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. राणेंनी खंत व्यक्त करत बाळासाहेबांची क्षमा मागितली आहे.

#NarayanRane #Shivsena #UddhavThackeray #Maharashtra #HWNews #BalasahebThackeray #BalThackeray #Jayanti #BJP